विमानाने हवेत झेप घेतली.
सीटबेल्ट्स ढिले करण्याची सूचना झाली...
अचानक मागच्या रांगेतला एकजण उठून मोठ्याने ओरडला,
''हायजॅक!''
... तात्काळ विमानात घबराट पसरली...
हवाई सुंदऱ्या भेदरल्या....
हवाई सेवक एकदम अॅलर्ट झाले...
बाप्ये केविलवाणे झाले...
बायका रडू लागल्या...
...
तेवढ्यात पुढच्या रांगेतला एकजण उठून उभा राहिला आणि मागे वळून त्याला म्हणाला...
''हाय जॉन!!!!!!''