एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो. बाजूने एक मुलगी जात असते. मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का? मुलगा: होय, वहिनी! Share: