सकाळी सकाळी पेपरमधे बातमी वाचुन धक्काच बसला..... बातमी होती... "नोबेल फॉर जयललिता...! नंतर तीर्थरूप ओरडले "बेटा! दोन शब्दांत 'सुरक्षित अंतर ठेव..अन पुन्हा वाच.... मग बातमी वाचली तर ती होती- "नो बेल फॉर जयललिता....! Share: