भाडेकरू:- अहो मालक घरी उंदीर ?खूप नाचतात हो ...! पुणेरी घरमालक:- अरे....१५०० रुपये भाड्याच्या खोलीत मग काय सुरेखा पुणेकर ?नाचवू का ??? Share: