गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे.. तू परीक्षेला नाही बसू शकत.....गण्या: फिकीर नाॅट गुरूजी...आपल्याला जराबी घमेंड नाय ...आपून उब्यानेच पेपर लिवू बगा...गुरूजींनी शाळा सोडली...?
Share: