पुण्यात एका बागेत लिहीलं होतं
झाडावर प्रेम करा, झाडाखाली नको.

तिथंच खाली कोणीतरी लिहिले ...

" हो, पण आमच्या हिला झाडावर चढता येत नाही."
Share: