शाळेतील पहिल्या दिवसाचा किस्सा शिक्षक मुलांची ओळख करून घेताना एका मुलाला विचारतात, "बाळा, तुझे वडील काय काम करतात? मुलगा सांगतो, "आई सांगेल ते"!! Share: