बायको: (बाथरूम मधून लाडिक आवाजात) अहो मी साबण लावलाय जरा तुमच्या मजबूत हातानी चोळून देता का?
नवरा 😳 : आलो आलो आलो आलोच (पेपर वाचता वाचता तडक बाथरूम कडे धाव घेऊन आत घुसतो)
बायको: अहो ह्या बादलीभर कपड्याना साबण लावून ठेवलाय. नीट रगडून धुवा. मला स्वंयपाकाचं काम आहे मी जाते.
नवरा : 😰
Moral:
*Mutual Fund Investments are subject to market risks, please read scheme related documents carefully, before investing.*....