मुलगी ; तू काय काम करतोस
मुलगा ; लोकमत , म. टा. अशा मोठमोठ्या न्यूज पेपर साठी काम करायचो
पण आता ते काम मी सोडले
मुलगी ; अरे वेडा आहेस का? एवढे छान काम तू सोडलेस का सांग?
मुलगा ; जाऊ दे ग ,
रोज सकाळी सकाळी ५ वास्ता उठून कोण दुसर्यांच्या घरी पेपर नेवून टाकील
Share: