निवडणुकीचा माहोल आहे...मुलाखती चालू आहेत

मुलाखतकार : आता शेवटचा प्रश्न ... एका लाखात किती शून्य असतात ?

इच्छुक १ : पांच
... ... इच्छुक २: हो..पांच
इच्छुक ३ : अगदी बरोबर .. पाचच
इच्छुक ४ : नाही ...सहा

Result : निवडणुकीचे ticket "इच्छुक ४" ला मिळते :)
Share: