HaskyKatta एक हजार पानांचे पुस्तक वाचायला किती वेळ लागेल ? लेखक : सहा महिने. डॉक्टर : दोन महिने. वकिल : एक महिना. . ... . . . . . इंजीनियर पप्पू : परिक्षा कधी आहे ते सांगा..... रात्रभरात वाचुन होईल.. Share: