HasyaKatta

पप्‍पू (कस्टमर केअर) - माझा कुत्रा..माझा सीम कार्ड खाऊन पळून गेला..
कस्टमर केअर - मग मी काय करू ??
पप्‍पू - फक्त एवढं सांगा...तिथे रोमिंग तर लागत नाहीये ना?
Share: