मास्तरीण बाई : मुलानो आताचा तास ऑफ आहे तुम्हाला काय
आवडेल ते करा.... बंड्या तुला काय आवडते रे....?
बंड्या: गुरुजी मला कविता आवडते...
मास्तरीण बाई : अरे वा छान छान कुठली कविता आवडते रे
बंडू....?
.
.
.
.
.
बंड्या: बाई दुसर्या रांगेतली चौथ्या बाकावरची....!!! !

ani tumala...??????;)
Share: