कड़क जोक ?
देव - काय पाहिजे तुला?
बंड्या -
?-पैशाने भरलेली BAG
?-एक JOB
?-एक मोठी गाड़ी
?-त्यामधे खूप सुंदर मुली

देव - तथास्तु

आणि आता बंड्या लेडीज बस मधे कंडक्टर आहे..
Share: