बंडू: बाबा मलाकाल रात्री एक स्वप्न पडल
त्यात माझा एक पाय चंद्रावर आणी एक पृथ्वीवर होता
बाबा : अशी स्वप्न बघत जाऊ नकोस वेड्या ......
चड्डी फाटेल
Share: