एक पुढारी डॉक्टरांकडे चेकअपला जातात. सर्व तपासण्या झाल्यानंतर पुढारी डॉक्टरांना म्हणतात, 'डॉक्टर, माझा रिपोर्ट मला समजेल अशा भाषेत सांगा.'डॉक्टर : तुमच्या रक्तदाबातप्रचंड घोटाळा आहे. ह्रदय राजीनामा देण्याच्या मार्गावर आहे आणि आत्मा लवकरच पक्षांतर करणार आहे!
Share: