एक दारूडा रस्त्यावरून जात
असताना तिकडून एक व्यक्ती येत
असते. तेव्हा तो
दारूडा - अरे,
माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये?
ती व्यक्ती- मी काही तुझा नोकर
नाही.
दारूडा- मग कोण आहेस?
ती व्यक्ती- एअर कमांडर!
दारूडा- मग विमान घेऊन ये!
Share: