पुणेरी wrong नंबर..!!
.
पहिला-देशपांडे आहेत का??
दुसरा-(चिडून) पावनखिंड लढायला गेलेत, काही निरोप??
पहिला-हो, त्यांना सांगा महाराज गडावर पोहोचलेत, मेलात तरी चालेल.
Share: